फोन लिंक
Microsoft Windows
सिस्टम घटक
|

3161

मुक्त
Get

आपल्याला आपला फोन प्रिय आहे. तसेच आपला PC ही. आपल्या फोनवर आपल्याला प्रिय असणाऱ्या सगळ्याचा थेट आपल्या PC वरून त्वरित ऍक्सेस मिळवा. मजकूर संदेश पाहण्यासाठी आणि त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी, कॉल्स* करण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी, आपल्या अधिसूचना पहाण्यासाठी आणि बरेच काही करण्यासाठी आपला Android फोन आणि PC लिंक करा. आपल्या फोन आणि PC दरम्यान आपल्या पसंतीच्या प्रतिमा सामायिक करत असतांना स्वत:ला फोटो ईमेल करणे ही गोष्ट भूतकाळजमा करा. आपल्या फोनला स्पर्शही न करता फोटोज् ची प्रतिलिपी करा, संपादित करा आणि ड्रॅग आणि ड्रॉप करा.  निवडक** Microsoft Duo, Samsung आणि HONOR फोन्स साठी आपल्या पसंतीचे मोबाइल अनुप्रयोग आपल्या PC वर ऍक्सेस करा. आपल्या फाइल्स आपल्या फोनवरून आपल्या PC वर (आणि त्याउलट) वायरलेसपणे ड्रॅग आणि ड्रॉप करण्याद्वारे कार्य करणे सुरू ठेवा. फोन लिंक अनुप्रयोग सेटिंग्जमध्ये "फीडबॅक पाठवा" निवडून पुढे आपल्याला कोणती वैशिष्ट्ये पाहयला आवडेल ते आम्हाला कळवा. क्रॉस-डिव्हाइस अनुभवांनी कार्य करावे यासाठी, आपण फोन लिंक अनुप्रयोगाद्वारे आपला Android फोन (चालू Android 7 किंवा नंतरचे) आपल्या PC शी लिंक करणे आवश्यक आहे. *कॉल्ससाठी Bluetooth क्षमता असलेला Windows 10 PC आवश्यक आहे. **ड्रॅग करा आणि ड्रॉप करा, फोन स्क्रीन आणि अनुप्रयोग सर्वांना सुसंगत Android डिव्हाइसची (aka.ms/phonelinkdevices) आवश्यकता आहे. एकाधिक अनुप्रयोग अनुभवासाठी मे 2020 किंवा नंतरचे अद्यतन चालविणारा Windows 10 PC आणि किमान 8GB RAM असणे आवश्यक आहे आणि आपले Android डिव्हाइस Android 11.0 चालवत असणे आवश्यक आहे.​
आपल्याला आपला फोन प्रिय आहे. तसेच आपला PC ही. आपल्या फोनवर आपल्याला प्रिय असणाऱ्या सगळ्याचा थेट आपल्या PC वरून त्वरित ऍक्सेस मिळवा.

मजकूर संदेश पाहण्यासाठी आणि त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी, कॉल्स* करण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी, आपल्या अधिसूचना पहाण्यासाठी आणि बरेच काही करण्यासाठी आपला Android फोन आणि PC लिंक करा.

आपल्या फोन आणि PC दरम्यान आपल्या पसंतीच्या प्रतिमा सामायिक करत असतांना स्वत:ला फोटो ईमेल करणे ही गोष्ट भूतकाळजमा करा. आपल्या फोनला स्पर्शही न करता फोटोज् ची प्रतिलिपी करा, संपादित करा आणि ड्रॅग आणि ड्रॉप करा.

 निवडक** Microsoft Duo, Samsung आणि HONOR फोन्स साठी आपल्या पसंतीचे मोबाइल अनुप्रयोग आपल्या PC वर ऍक्सेस करा. आपल्या फाइल्स आपल्या फोनवरून आपल्या PC वर (आणि त्याउलट) वायरलेसपणे ड्रॅग आणि ड्रॉप करण्याद्वारे कार्य करणे सुरू ठेवा.

फोन लिंक अनुप्रयोग सेटिंग्जमध्ये "फीडबॅक पाठवा" निवडून पुढे आपल्याला कोणती वैशिष्ट्ये पाहयला आवडेल ते आम्हाला कळवा.

क्रॉस-डिव्हाइस अनुभवांनी कार्य करावे यासाठी, आपण फोन लिंक अनुप्रयोगाद्वारे आपला Android फोन (चालू Android 7 किंवा नंतरचे) आपल्या PC शी लिंक करणे आवश्यक आहे.

*कॉल्ससाठी Bluetooth क्षमता असलेला Windows 10 PC आवश्यक आहे.

**ड्रॅग करा आणि ड्रॉप करा, फोन स्क्रीन आणि अनुप्रयोग सर्वांना सुसंगत Android डिव्हाइसची (aka.ms/phonelinkdevices) आवश्यकता आहे. एकाधिक अनुप्रयोग अनुभवासाठी मे 2020 किंवा नंतरचे अद्यतन चालविणारा Windows 10 PC आणि किमान 8GB RAM असणे आवश्यक आहे आणि आपले Android डिव्हाइस Android 11.0 चालवत असणे आवश्यक आहे.​
10/2/2018 9:00:00 AM
10/1/2024 2:37:12 AM
https://go.microsoft.com/fwlink/?LinkId=529064
https://go.microsoft.com/fwlink/?LinkId=521839